देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिक होणार साजरा! आणि लोकनिर्माण चे डिजिटल माध्यमात होणार पदार्पण
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी १ मे हा महाराष्ट्र आणि कामगार दिन, यादिवशी लोकनिर्माण वृत्तपत्र गेली दहा वर्षे देवरुख येथे जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तिकपणे साजरा करत आहे. यावेळी कर्तृत्ववान महिला आणि गुणवंत विशेष अधिकारी यांना लोकनिर्माण सन्मान हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो. याव…
