संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी तर्फे सत्कार सोहळा संपन्न
संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतपेढी तर्फे सत्कार सोहळा संपन्न गुणवंत सभासद, माजी संचालक, कर्तॄत्ववान महिला सभासद व कर्मचारी  यांचा सत्कार देवरुख व संगमेश्वर शाखांमध्ये उत्साह संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी  संगमेश्वर तालुका कुणबी सहकारी पतसंस्थेच्या देवरुख व संगमेश्वर या शांखांमध्ये खूपच आनंदाचे …
Image
भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड कंपनीच्या स्वतंत्र संचालक पदी केली फेरनियुक्ती
रत्नागिरी/ लोकनिर्माण ( संजय (शिवा) पाटणकर) भारत सरकारच्या कॅबिनेट समितीने संरक्षण खात्याच्या शिफारसीनुसार रत्नागिरी मधील ॲड. दीपक पटवर्धन यांची गोवा शिपयार्ड लि. या कंपनीवर स्वतंत्र संचालक म्हणून फेरनियुक्ती केली आहे.  ॲड. दीपक पटवर्धन यांनी या आधी सन २०२१ ते २०२४ पर्यंत  गोवा शिपायार्डचे स्वतंत…
Image
रत्नागिरीत अतुलित बलधाम येथे श्री हनुमान पौर्णिमा उत्सवाचे आयोजन
रत्नागिरी  लोकनिर्माण प्रतिनिधी रत्नागिरीत अतुलित बलधाम येथे शनिवार दिनांक १२/४/२०२५ रोजी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या कृपेने आणि 'श्री अनिरुद्ध उपासना ट्रस्ट' च्या मार्गदर्शनाने श्री हनुमान पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या दिवशी सकाळी १० वाजता अश्वस्थासहित श्री हनुमंतशिळेचे…
Image
कसबा भेंडीबाजार येथून २५ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता, पोलीसांकडून शोध सुरु
संगमेश्वर लोकनिर्माण प्रतिनिधी    संगमेश्वर तालुक्यातील कसबा (भेंडी बाजार )येथे राहणारी सौ. प्राजक्ता प्रतीक पाटेकर वय वर्ष २५ ही विवाहित महिला  दिनांक ९ एप्रिल रोजी ११.३० वाजताच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेऊन पत्ता न लागल्याने तीचा पती प्रतीक प्रकाश पाटे…
खासदार मा.नारायणराव राणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा; रत्नागिरीतील ना.प.अभ्यंकर निरीक्षण गृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न आणि धान्य वाटप
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री,कोकणचे भाग्यविधाते,रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.नारायणराव राणे यांचा वाढदिवस रत्नागिरीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.वाढदिवसाच्या औचित्याने भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्य…
Image
कर्जी बिटच्या शिक्षण विस्तार अधिकारीपदी बाबाजी शिर्के
लोटे लोकनिर्माण प्रतिनिधी  लोटे केंद्राचे केंद्रीय प्रमुख श्री. बाबाजी जयराम शिर्के यांची खेड तालुक्यातील कर्जी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून नेमणूक झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. लोटे केंद्राचे आदर्श , क्रियाशील व्यक्तिमत्व , शिक्षण क्षेत्रातील एक जाणकार  व अनुभवी, ज्यांनी …
Image
पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक; ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुरू करण्यात आलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात राज्यातील पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन योजनेतील बदलाबाबत नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश…
Image