बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाच्या जागेवर परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात जागा खरेदी, माहिती अधिकारात उघड!
राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार) प्रस्तावित असलेल्या राजापूर येथील रिफायनरीवरून पुन्हा रान पेटण्याची शक्यता आहे. बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाच्या जागेवर परप्रांतीयांनी मोठय़ा प्रमाणात जागा खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात समोर आले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ता महा…
