श्री व्याघ्रेश्वर सेवा मंडळाचा कदमवाडीचा राजा दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा दादर मुंबई येथे उत्साहात संपन्न
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  श्री. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ आयोजित कदमवाडीचा राजा दिनदर्शिका २०२४ प्रकाशन सोहळा नुकताच दादर मुंबई येथे राजा श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय दादर येथे यशस्वी उद्योजक श्री. अशोक वनगे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या …
Image
सलग सहाव्यांदा राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी" बँको" पुरस्काराने सन्मानित
रत्नागिरी लोकनिर्माण टीम  सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने अविज पब्लिकेशन व गॅलक्सी इन्मा यांच्या वतीने दरवर्षी "बँको ब्ल्यू रिबन" हा मानाचा पुरस्कार दिला जातो. पतसंस्था क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी ला राज्यस्तरीय मानाच…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्षपदी रईस अलवी
चिपळूण प्रतिनिधी   राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या अल्पसंख्यांक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार रमेशभाई कदम यांचे विश्वासू सहकारी, कट्टर समर्थक रईसभाई अलवी यांची निवड करण्यात आली आहे. समाजकारण करताना अनेकदा दूरदृष्टी ठेवून पक्षाच्या हिताचे, समाजाच्या विकासाचे, समाज्याच्या उन्नतीचे, सरकारी …
Image
विलेपार्ले मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
मुंबई/लोकनिर्माण ( नारायण सावंत)  छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती  संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा  संकुल विलेपार्ले  मुंबई या संकुलाची निर्मिती १९८८ साली मुंबईचे माजी  महापौर/ माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी केली  आज या क्रिडा संकुलात विविध १९ क्रिडा प्रकारचे प्रशिक्षण तज्ज्ञ  प्रशिक्षक…
Image
राजापूरात विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल तर मारहान प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, राजापूर बाजारपेठेतील घटना
राजापूर /लोकनिर्माण प्रतिनिधी      राजापूर तालुक्यातील डोंगर येथुन कॉंपुटर कोर्स साठी येणार्या युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी राजापूर मधील वाडा येथील जयान अखिल सोलकर याच्यावर राजापूर पोलिसानी भादवी कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असुन जयान सोलकर याला मारहान केल्याप्रकरणी  डोंगर येथील सउ…
"महाज्योती" साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचा परिक्षेला विरोध, सरसकट अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी आक्रमक
पाटण /प्रतिनिधी विनोद शिरसाट महाज्योती अधिछात्रवृत्तीसाठी 2023 वर्षासाठी राज्यातून एकूण 1382 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, मात्र त्यातून 200 जणांची निवड करण्यासाठी रविवार दिनांक 17 रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. ती रद्द करून विद्यार्थ्यांना सरसकट आणि नोंदणी दिनांकापासुन अधिछात्रवृत्ती देण्यात यावी अ…
Image