केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेचा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेतून शिवसेना स्थानिक कार्यसम्राट आमदार  भास्कर शेठ जाधव  यांच्या अथक परिश्रमाने चिपळूण - वाघिवरे गावासाठी लाभलेल्या घरपट नळपाणी योजनेच्या भुमि पुजनाचा शुभारंभ रविवार दि.३/१२/२०२३ रोजी बोरगाव पाचदेवळी येथे संपन्न झाला.       आमदार…
Image
बारसू गोवळ येथे माती परीक्षणाविरुद्ध केलेल्या आंदोलना प्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांनवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांच्या शिष्टमंडळाने उप मुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना देवेंद्रजी फडणवीस ह्यांची घेतली भेट.....
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)    बारसू गोवळ येथे अन्यायकारक माती परीक्षणास विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या ग्रामस्थांवरील गुन्हे तात्काळ मागे घेणेबाबत आज विधिमंडळामध्ये आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या सह नेते भास्कर जाधव, आमदार अजय चौधरी, आमदार वैभव नाईक, यांनी उप मुख्यमंत्री तथा …
Image
संगमेश्वर महोत्सवात मुलांचा खेळ सूरु असताना अपघात सुदैवाने जीवावरचे किरकोळ जखमांवर निभावले
संगमेश्वर/लोकनिर्माण (सत्यवान विचारे)  संगमेश्वर पावटा मैदानात संगमेश्वर महोत्सव सुरु असून या महोत्सवा साठी पुर्ण तालुक्यातून ग्रामस्थ आपल्या मुलांना घेऊन येत असतात, या महोत्सवा मधे विविध खाद्य पदार्थ, अणेक प्रकारच्या ग्रहपयोगी वस्तू, खेळणी आदि सोबत लहान मुलांसाठी विविध गेम, उंच उंच आकाश पाळणे, ब…
आता महाराष्ट्र शासन दामोदर नाट्यगृह व सहकारी मनोरंजन मंडळाच्या पाठीशी...!
मुंबई/लोकनिर्माण ( गणेश तळेकर) दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी मनोरंजन मंडळाच्या शिष्टमंडळाने काल मा सांस्कृतिक मंत्री श्री सुधीर मनगुंटीवार साहेब यांची भेट घेऊन त्यांना यासंबंधी निवेदन दिले. शंभर वर्षे जुने दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ यांच्या …
Image
डॉ.लक्ष्मण शिवणेकर यांच्या गजलामृत या गजलसंग्रहाला प्रथम पुरस्कार
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  मुंबईतील मराठा मंदिर या नामांकित संस्थेच्या साहित्य शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या  साहित्य पुरस्कार २०२२ करता  विविध साहित्य प्रकारासाठीचा पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.   डिंपल प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्या *गजलामृत* या पहि…
Image
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या दिनदर्शिकेचे केळवली महालक्ष्मी मंदीर येथे प्रकाशन
धारपवार बांधवभेट व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण संपन्न राजापूर / प्रतिनिधी      तालुक्यातील केळवली श्री देवी महालक्ष्मी मंदीर येथे क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण सोहळा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड . राजन पवार यांच्या अध्यक्षतेखाली …
Image
कादवड येथे काळभैरव जयंती नमित्ताने आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.
चिपळूण/लोकनिर्माण प्रतिनिधी (संतोष शिंदे)         कादवड क्रीडा मंडळ कादवड ने काळभैरव जयंती निमित्त आयोजित केलेल्या कब्बडी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखाने पार पडला.या स्पर्धेमध्ये परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद 'जय हनुमान टेरव' संघाने प…
Image