महाराष्ट्र ज्ञान महामंडळतर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता समाविष्ट करून कोर्सचे अपग्रेडेशन — डिजिटल व AI Divide दूर करण्याचा निर्धार
मुंबई लोकनिर्माण (शांताराम गुडेकर ) महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (MKCL) ने आपला लोकप्रिय MS-CIT कोर्स आता कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) सुसज्ज करत ‘MS-CIT – AI Powered’ या नावाने नव्याने सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रासह देशभरात 1.65 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या या क…