माजी महापॊर राजेन्द्र देवळेकर यांचे दुख:द निधन

             


कल्याण /लोकनिर्माण (सॊ. राजश्री फुलपगार)


कल्याण-डोंबिवली मधील क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच कार्य करण्यासाठी तत्पर असणारे आणि नगरसेवकांना  सहकार्य करणारे,माजी महापौर श्री राजेंन्द्र देवळेकर हे आपल्यात राहीले नाही. त्यांची आज मृत्युशी झुंज अपयशी ठरली..
ईश्वर त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद देवो लोक निर्माण न्यूज कडून भावपूर्ण श्रद्धांजली!


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image