प्रसिद्ध अभिनेते - दिग्दर्शक - निर्माते  विजय पाटकर  यांची करीरोड येथील लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियनच्या कार्यालयाला भेट!

 


मुंबई /लोकनिर्माण (गणेश तळेकर)


         


      स्टार , यार , कलाकार सर्वांचे लाडके  प्रसिद्ध अभिनेते - दिग्दर्शक - निर्माते  विजय पाटकर  यांनी  आपल्या लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन, भारत च्या " मुंबई ऑफिस राशी स्टुडिओ, करी रोड , पूर्व  येथे भेट दिली आणि आपल्या नवीन सुरू होणाऱ्या *LFATTU मुंबई* या युट्युब चैनलचे उद्घाटन त्यांच्या  हस्ते करण्यात आले, आणि मग त्यांनी आपल्या *लोकस्वराज्य फ़िल्म अँड टेलिव्हिजन ट्रेड युनियन, भारत या युनियन ला व संस्थापक श्री अभिजित खरे साहेब आणि सर्व पदाधिकारी* यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी  मुंबई ऑफिसला मुंबई जिल्हा अध्यक्ष गणेश दत्तात्रय तळेकर, मुंबई जिल्हा तक्रार निवारण प्रमुख शीतल माने मॅडम व मुंबई जिल्हा - तक्रार निवारण सह प्रमुख राकेश शेळके  हजर होते.    


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image