लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांना कोरोना योद्धा  राष्ट्रीय सन्मानपत्राने सन्मानित!

       


             


पनवेल विभागीय कार्या. /लोकनिर्माण न्युज 


                 


     आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ पब्लिक अँड फिजीकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS)
भारत सरकारची स्वतंत्र अॅटोनाॅमस संस्था ही जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून सुरू असून या संस्थेतून अनेक विद्यार्थी साथींच्या संसर्गावर संशोधन करत असून आज ते जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून  भारतातील सर्वच शासकीय, निमशासकीय आरोग्य विभागात सॅनिटरी आणि अन्न -भेसळ निरीक्षक म्हणून कार्य करत आहेत. अशाच सेवा देणाऱ्या या भारत सरकारच्या आरोग्य संस्थेच्या कोरोना संसर्गाविषयी  विशेष कार्याची प्रसिद्धी  संपादकीयातून केल्यामुळे लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांना राष्ट्रीय  कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
     यापूर्वी कासार यांना १३ राज्य. कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र मिळाले आहेत.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image