पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख ठरणार अवैद्य धंदे व वाळुमाफियांचा  कर्दनकाळ आज यवत पोलिस स्टेशनला भेट ...!

 


पुणे - दॊंड /लोकनिर्माण (विनायक दोरगे)
     पुणे जिल्हा ग्रामीणचे  नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख आपला पदभार स्वीकारताच पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनला आज भेट दिली असता  पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी अवैद्य धंदे, अमली पदार्थ, वाळू माफिया यांचा चोख बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


       
      डॉ.अभिनव देशमुख  यांची कार्यक्षम कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस दलात ख्याती आहे आज यवत पोलीस स्टेशनला भेट देत संपूर्ण पोलिस स्टेशनची पाहणी करत माहिती घेतली यावेळी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब पाटील पोलीस उपनिरीक्षक श्री मनोज पवार यावेळी उपस्थित होते.


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image