राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनीषा वाल्मीक रेप, हत्याकांड निषेध मेनबत्ती मार्चचे आयोजन

 


कल्याण /लोकनिर्माण न्यूज  ( सौ.राजश्री फुलपगार)


    मनीषा वाल्मिक रेप आणि हत्याकांड विरोधात आज     शिवाजी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण (प) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सायंकाळी  मेनबत्ती मार्च  होणार आहे.


      उत्तर प्रदेश मधील हाथरस जिल्ह्यात चंदपा पोलीस स्टेशन हद्दीत चार तरुणांनी १९ वर्षाच्या मनीषा वाल्मीक या मागासवर्गीय मुलीवर बलात्कार करून तिचे हाल करण्यात आले, त्यानंतर  तिची हाडड तोडण्यात आले. एव्हढेच नाही तर तिची जीभ ही कापण्यात आली.
      जनावरच नाही तर शैतानही हे कृत्य पाहून थरारून जाईल असे भयानक कृत्य त्यांनी केलेले आहेच. पण तीचे शवही परस्पर अंत्यविधी करून युपी पोलीस मोकळे झाले. याच्या निषेध म्हणून या मार्चचे आयोजन करण्यात आले आहे .


Popular posts
खेड एस.टी. आगाराचा मनमानी कारभार ! लोटे पंचक्रोशीतील प्रवाशांचे व विद्यार्थ्यांचे हाल !! लोकल फेरीसाठी साध्या बसऐवजी शिवशाही बस प्रवाशांच्या माथी !
Image
आगामी निवडणुकीत महायुतीचा खासदार दणदणीत मतांनी विजयी होईल व विरोधकांचे डिपॉझीट रद्द होईल - उदय सामंत
Image
लाेकनिर्माण पत्रकार टीमतर्फे चिपळूणातील मुख्य कार्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
Image
खेर्डी येथील आत्माराम रामजी भुरण यांचे निधन
Image
चिपळूण नगर परिषदे हद्दीतील विविध योजना अंतर्गत प्रास्तावित विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोक अर्पण समारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संपन्न
Image