लोकनिर्माण कोरेगाव प्रतिनिधी/नामदेव भोसले
श्री शिवाजी विद्यामंदिर शिरंबे तालुका कोरेगाव जिल्हा सातारा विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १००℅ लागला असून.प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत. प्रथम क्रमांक कुमारी स्नेहल नामदेव गोडसे ९१.२०℅ द्वितीय क्रमांक कुमारी शिवांजली प्रमोद भोसले ८६.४०℅ तृतीय क्रमांक लोंढे आशिष अविनाश ८४.४०℅ चतुर्थ क्रमांक जाधव निखिल अशोक ८३.००% यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्था, विद्यालय व सर्व कमिटीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. विशेष म्हणजे श्री.मोहन कुंभार सर यांनी शाळा सुधारण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले आहेत.
मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ श्री शिवाजी विद्यामंदिर शिरंबे.ता.कोरेगाव जि.सातारा.यांचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
