३ नोव्हेंबर रोजी राज्यभरातील ओबीसी आपल्या मागण्यांसाठी निदर्शने  करणार
मुंबई /लोकनिर्माण (विशाल मोरे)          महाराष्ट्र राज्यातील सर्व ओबीसी, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार येत्या ३ नोव्हेंबर रोजी सर्व तहसिलदार कार्यालयासमोर निदर्शने करून तहसिलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ओबीसी मंत्री उपसमितीचे अध्यक्ष व ओबीसी-बहुजन मंत्री यांना आपल्या मागण्यांचे…
Image
एसटी महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला
मुंबई /लोकनिर्माण           वेतन, अन्य खर्च भागवण्यासाठी एसटी महामंडळाने सुमारे दोन हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटीचे काही आगार, बस स्थानके तारण ठेवण्यात येणार आहेत. आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारचा निधी किंवा बँकेचे कर्ज हाच सध्या एकमेव पर्याय महामंड…
मास्क न वापरणाऱ्या प्रवाशांकडून दंड आकारण्याचे अधिकार रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ला
ठाणे/संदेश जिमन       कोरोना असतानाही मास्क न घालताच लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड आकारण्याचे अधिकार रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ)ला देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील वर्ग सुरू करण्यात येणार-शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड मुंंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे) राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा तसेच कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने शाळेतील…
एसटीची हंगामी तिकीट दरवाढ यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द
मुंंबई/लोकनिर्माण       दरवर्षी प्रमाणे दिवाळी सुट्टीच्या कालावधीत केली जाणारी हंगामी तिकीट दरवाढ यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांना प्रचलित तिकीट दरानुसार संपूर्ण दिवाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करता आहे, अशी माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल …
शिवसेनेचा भगवा फडकवा हे भाषण मी गेले ३०-३५ वर्ष ऐकतोय - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार
मुंबई /लोकनिर्माण (उमेश घोले)        महाराष्ट्रावर शिवसेनेचा एकहाती भगवा फडकेल या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागा असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांना दिल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमा…
Image
राॅयल नांदेडच्या ब्रँड अॅम्बेसिडर पदी ऐश्वर्या कुंटे यांची निवड
मुंबई / लोकनिर्माण ( लक्ष्मण राजे )     ऐश्वर्या कुंटे यांनी सौंदर्यवती मी महाराष्ट्राची,चार्मिंग स्टार ऑफ़ इंडिया, महाराष्ट्राची फेव्हरेट टिकटॉक स्टार हे असे शो जिंकल्यामुळे ऐश्वर्या कुंटे या सर्व घराघरात पोहचल्या. विविध शो जिंकल्यामुळे ऐश्वर्या कुंटे यांची रॉयल नांदेडच्…
Image
यापुढे वेळेत रेल्वे स्थानकात या अन्यथा तुमची ट्रेन चुकू शकते - आज पासून कोकण रेल्वेकडून कडक अंमलबजावणी
ठाणे/लोकनिर्माण (संदेश जिमन)        प्रवाशांना वारंवार सूचना करून ही तपासणीकरीता रेल्वेच्या वेळेच्या पूर्वी स्थानकात उपस्थित न राहणाऱ्या प्रवाश्यांच्या बाबतीत कोकण रेल्वे आता कडक पाऊले उचलणार आहे.आज पासून उशिरा आल्याने तपासणी न होणाऱ्या प्रवाश्यांचा रेल्वेतील प्रवेश अडचणीत येणार आहे. कोकण रेल्वे आज…
उत्तर प्रदेश हाथरस  प्रकरणात न्याय व्हावा याकरीता सुरू झालेल्या जिजाऊ सावित्री बाग ,चे नवव्या दिवसाच्या आंदोलनात तोच उत्साह
कल्याण /लोकनिर्माण न्यूज( सौ राजश्री फुलपगार)       हाथरसची कन्या  व भारतातील तमाम बलात्कार हत्या, अत्याचारास बळी पडलेल्या  मुलीच्या महिलांच्या , न्याय ,सन्मान, समानता, आणि श्रध्दांजली करीता एकत्रित येणं गरजेचे आहे.आपण सातत्याने पाहतोय , सामूहिक बलात्कार, हत्या सत्र सुरू आहेत. मुली , महिलांवरील अ…
Image
||  दसरा आरती ||   - विलास देवळेकर
२५ ऑक्टोबर २०२०                            रविवार                             जय देवी जय देवी              आज आहे दसरा  तुझ्यामुळे येतो नी मिळतो चेहरा होतो हसरा           जय देवी ----  || धृ ||  गणपतींच्या नंतर भेटीला तू येशी  सर्वांना सुख आणि आनंद तू देशी  देखावात…
कोकण रेल्वे मार्गावर मुंबई आणि मडगाव दरम्यान२४ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत  विशेष रेल्वे धावणार
ठाणे/लोकनिर्माण (संदेश जिमन)         उत्सव काळात रेल्वेने कोकणवासियांसाठी खुशखबर दिली आहे. रेल्वे मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालविणार आहे. २४ ते ३१ ऑक्टोबर पर्यंत मडगावहून दररोज ४.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुसर्‍या दिवशी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचणार आहे. ही उत्सव वि…
शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा सावरकर स्मारकात होणार
मुंबई /लोकनिर्माण (उमेश घोले)        देशात आणि राज्यात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या दैनंदिन व्यवहारांवर अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. याचा फटका राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही बसत आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या आयोजनाबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण निर्मा…
कांजुरमार्ग येथे भाजपकडून  रिक्षाचालकांना  विशेष संरक्षक स्क्रीन व सॅनिटायझरचे वाटप
कांजुरमार्ग / पंकजकुमार पाटील         भारतीय जनता पार्टीचे ईशान्य मुंबई चे  लोकप्रिय - कार्यसम्राट खासदार श्री मनोज कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विक्रोळी विधानसभा महामंत्री, श्री संजय नलावडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच अश्विनी कराडे,जिल्हा महामंत्री, महिला मोर्चा यांच्या उपस्थितीमध्ये दि . २१…
Image
आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज केलं जाहीर
मुंंबई/लोकनिर्माण न्युज       अतिवृष्टी आणि पूर यामुळे जी आपत्ती आली त्या आपत्तीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली. दिवळीच्या आधी सगळ्यांना मदत मिळणार असंही त्यांनी म्हट…
Image
कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार
मुंबई /लोकनिर्माण न्युज     कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या दोन पॅसेंजर गाड्या या एक्स्प्रेस गाड्या म्हणून धावणार आहेत. रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होताच या गाड्यांचा दर्जा बदलला जाणार असून यामुळे या दोन गाड्या अधिक वेगवान होणार आहेत.कमी भारमान तसेच तोट्यात असलेल्या पॅसेंजर गाड्यांना मेल/ एक्स्प…
जॉय ऑफ गिविंग मुंबई या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने दानशूर व्यक्तींची दृष्टीहीनांना किराणा मदत वाटप
मुंबई /लोकनिर्माण( लक्ष्मण राजे )             सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या व कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउन काळात विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने व आताही अनलाॅक सुरू असले तरी सामाजिक जबाबदारी ओळखून आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जॉय ऑफ…
Image
खडसे ज्या पक्षात चालले  आहेत त्या पक्षात त्यांनी चांगलं काम करावं- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
कोल्हापूर  /लोकनिर्माण ( संजय नायर, अमोल कोळेकर)       एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम ठोकला असून ते शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. यासंदर्भात बोलताना खडसे कितीही रागावले तरी हा निर्णय घेणार नाही, याबाबत आम…
Image
महाराष्ट्र राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक* अधिक जोमाने कार्यरत रहा - गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई/लोकनिर्माण ( लक्ष्मण राजे ) महाराष्ट्र राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार आता  पोलीस उप निरीक्षक पदावर पदोन्नती झाले आहेत. नवीन पदावर अधिक जोमाने कार्यरत रहा, तुमच्या सर्वांकडून अधिक उत्तम कामाची अपेक्षा आहे, अशा शुभेच्छा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदोन्नत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्य…
Image
महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची घोषणा
मुंंबई/लोकनिर्माण न्युज मला घोषित करण्यास आनंद होत आहे की, उद्यापासून सर्व महिला प्रवाशांना सकाळी ११ ते दुपारी ३दरम्यान व सायंकाळी ७ नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, अशी माहिती ट्विट करत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. रेल्वेची नेहमीच तयारी होती, त्यामुळ…
नवरात्रौत्सवात महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी यासाठी राज्यसरकार आग्रही  - ना. अस्लम शेख
मुंबई /लोकनिर्माण (लक्ष्मण राजे )     मुंबईत महिलांसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु व्हावी यासाठी राज्यसरकारने पालिका आयुक्त, मुंबईचे पोलिस आयुक्त व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत १३ ऑक्टोबरला बैठक घेऊन महिलांंसाठी प्राधान्याने रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला.     नवरात…
Image