जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणा-या पत्रकारांना एसटी महामंडळाने दाखवली जागा !
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणाऱया पत्रकारांना एसटी महामंडळाने 'जागा' दाखवली आहे. एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, आमदारांप्रमाणेच पत्रकारांसाठी एक सीट राखीव ठेकली जाते.ती आतापर्यंत आमदाराच्या राखीव सीटच्या मागील सीटवर असायची. मात्र आता महाम…
