"अन्नधान्यातील भेसळ कशी ओळखाल?" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
सातारा लोकनिर्माण ( नामदेव भोसले) महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागातून उपमुख्य दक्षता अधिकारी म्हणून २० वर्षांपूर्वी निवृत्त झालेले श्री अशोक कुंदप हे एक समाज सेवेने झपाटलेले व्यक्तिमत्व होय.केवळ नोकरीत असतानाच नव्हे तर,निवृत्ती नंतरही आपले ज्ञान, अनुभव याचा समाजासाठी कसा उपयोग होईल ? याचा …
