तांबेडी गावच्या युवकाने मुंबई येथे उद्योगाचा रचला पाया तर गावी चढवला कळस - तांबेडी येथे उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या मार्गदर्शनाखाली पापड उद्योगाचा केला शुभारंभ
"एक पाऊल पडते पुढे", स्वतःसह पंचवीस महिलांना दिला रोजगार ✒️लोक निर्माण /संगमेश्वर:(सत्यवान विचारे ) आजच्या युगात भूल भुल्लया म्हणुन मुंबई शहाराचे आकर्षण प्रत्येकाला असते, ग्रामीण भागातील तरुण वर्गाचा ओढा मुंबईकडे असल्याने गावातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पारंपारक शेती सोडून मुंबईकडे जाता…
