राजापूर एसटी आगारातून सुटणा-या अनियमित बस फे-या बाबत आ. शिवसेना उपनेते डॉ. राजन साळवी यांनी घेतली भेट
राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार) राजापूर एसटी आगार मधून सुटणाऱ्या अनियमित बस फेऱ्या व त्यामुळे शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार वर्ग , ग्रामस्थ यांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत शिवसेना उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांनी काल आगार व्यवस्थापक शुभां…
