श्री देव धूतपापेश्वर, धोपेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन व परिसर विकासकामे ग्रामस्थांना विश्वासात घेवून करावीत - पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी लोकनिर्माण( सुनील जठार) श्री देव धूतपापेश्वर, धोपेश्वर या मंदिराच्या जतन, संवर्धन व परिसर विकास काम करीत असताना येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन,त्यांना विश्वासात घेऊन काम करावे, असे निर्देश राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. सस्थान श्री देव धूत…
