बारसू रिफायनरी प्रकल्प परिसरात ३१ मेपर्यंत मनाई आदेश
राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार) तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या माती परीक्षणासाठी ड्रिलिंगच्या कामाला सुरवात होत आहे. या कामादरम्यान व्यत्यय होऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठी दि. २२ एप्रिल ते ३१ मे २०२३ दरम्यान प्रकल्प परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेश…
