राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात महाविकास आघाडीच्या एकतेची "वज्रमुठ" सभा नियोजनाची बैठक संपन्न
कल्याण/लोक निर्माण (सौ.राजश्री फुलपगार) जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने गुरूवार दि. २७ एप्रिल २०२३ रोजी सायं. ५ . ०० वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवाजी चौक, कल्याण (प) येथे पक्षातील पदाधिकारी , कार्यकर्…
Image
निर्मला शिंदे यांच्या खुना प्रकरणी आरोपी अटकेत अवघ्या आठ दिवसात खुनाचा छडा लावल्याने चिपळूण पोलिसांचे होत आहे कौतुक
चिपळूण लोकनिर्माण टीम   चिपळूण तालुक्यातील रिक्टोली इंदापूर मधील निर्मला शिंदे या वृद्ध महिलेचे दागिने लुटून खून करून पसार झालेल्या आरोपीला चिपळूण पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.गुन्हा घडल्याचा आठवड्याच्या आतच खुनातील आरोपीला मोठ्या शिताफीने पकडल्या मुळे चिपळूण,अलोरे - शिरगाव  पोलिसांचे कौतुक होत आ…
रिफायनरीसंबंधी माती सर्वेक्षण कार्यवाहीत प्रशासनाने नागरिकांशी साधला योग्य संवाद
रत्नागिरी लोकनिर्माण टीम   मौजे बारसू. ता. राजापूर येथील प्रस्तावीत रिफायनरीच्या अनुषंगाने प्रस्तावीत गावांमध्ये माती सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. सदर काम सुरु होण्यापूर्वी आज दि.25 एप्रिल 2023 रोजी सकाळी सर्वेक्षणाच्या ठिकाणी प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उपस्थित जमावाला मा. पोलिस अधिक…
माध्यम प्रतिनिधींना प्रशासनाने दिलेल्या वागणुकीचा रत्नागिरीतील पत्रकारांनी निषेध केला
राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार) रिफायनरीच्या माती परीक्षणाच्या कामाला विरोध करीत मंगळवारी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले. सकाळपासून येथील वातावरण तापले होते. मोठा पोलीस बंदोबस्त या भागात ठेवण्यात आला आहे.ग्रामस्थांचा विरोध असतानाही प्रशासनाने येथे माती परीक्षणाला सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी…
सर्वांनी मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधावा -- पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी   गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण अधिकार शासनाने दिले आहेत. त्यामुळे सर्वांनीच राजकीय मतभेद दूर ठेवून गावाचा विकास साधला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.   …
Image
आंदोलनाची सुट्टटी संपली - दिनांक २९ पासून पुन्हा होणार आंदोलनाची सुरवात .डॉ .भारत पाटणकर
पाटण लोकनिर्माण ( श्रीगणेश गायकवाड)      कोयना धरणग्रस्त आणि इतर धरण ग्रस्तांचे  आंदोलन महिना भराच्या सूट्टी नंतर दिनांक २९ एप्रिल पासून पुन्हा सुरू होणार आहे असे तीन मंदिर येथे जमलेल्या कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या ५०० धरणग्रस्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत  निर्णय घेण्यात आला ,मार्च महिन्यात चालू असल…
Image
नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार लोकनिर्माण चे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना जाहीर
संगमेश्वर लोकनिर्माण सत्यवान विचारे  नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना जाहीर करण्यात आला आहे.  एजेएफसी ही राष्ट्रीय पत्रकार संघटना आहे. ही संघटना गेली १६ वर्ष पत्रकारांच्या समस्यांसाठी काम करत आहे. या संघटनेत विविध माध्यमांचे द…
Image