घटनेने महिलांना दिलेला अधिकाराचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठीच केला. डॉ भारती चव्हाण.
पाटण लोक निर्माण (श्रीगणेश गायकवाड ) महिलांना सन्मान दिला तर अन्याय, अत्याचार होणार नाहीत, कुटूंबाच्या मालमत्ता पत्रकात, मुलांच्या कागदपत्रांवर महिलेचे नाव लागले पाहिजे, यामुळे महिलांना सामाजिक, कौटुंबिक सुरक्षा मिळेल, देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत त्यांना भेटून हा कायदा देशात व्हावा यासाठी अभि…
