घटनेने महिलांना दिलेला अधिकाराचा वापर राजकीय पोळी भाजण्यासाठीच केला. डॉ भारती चव्हाण.
पाटण लोक निर्माण (श्रीगणेश गायकवाड ) महिलांना सन्मान दिला तर अन्याय, अत्याचार होणार नाहीत, कुटूंबाच्या मालमत्ता पत्रकात, मुलांच्या कागदपत्रांवर महिलेचे नाव लागले पाहिजे, यामुळे महिलांना सामाजिक, कौटुंबिक सुरक्षा मिळेल, देशाच्या  राष्ट्रपती महिला आहेत त्यांना भेटून हा कायदा देशात व्हावा यासाठी अभि…
Image
श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
पाटण लोकनिर्माण ( विनोद शिरसाठ )  कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचालित श्रीमंत दादासाहेब पाटणकर हायस्कूल म्हावशी या शाळेने एन.एम.एम.एस. २०२२-२३  या शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश संपादन केले असून एकूण ६९ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून  ४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. श्र…
प्रा. श्रीनिवास पवार यांना शिवाजी विद्यापीठाची पी एच.डी. पदवी प्रदान
पाटण लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड ) पाटण प्रतिनिधी: बाळासाहेब देसाई कॉलेज मधील इंग्रजी विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा. श्रीनिवास श्रीहरी पवार यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून इंग्रजी या विषयामध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. वेणूताई चव्हाण कॉलेजचे इंग्रजी विभागप्रमुख प्…
Image
मा. माहिती आणि जनसंपर्क संचालक देवेंद्र भुजबळ यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
मुंबई लोकनिर्माण टीम  वृतपत्रकारिता, दूरदर्शन, आकाशवाणी, शासकीय जनसंपर्क आणि आता डिजिटल माध्यमात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल श्री देवेंद्र भुजबळ यांना पत्रकारांची राष्ट्रीय संघटना असलेल्या एजेएफसी या संघटनेकडून जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उद्या बुधवार, दिन…
Image
प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चेस सदैव तयार - ग्रामस्थांनी सकारात्मक चर्चेतून प्रश्न सोडविण्याचे प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी लोकनिर्माण टीम   जिल्हा प्रशासन बारसू ग्रामस्थांशी चर्चा करायला सदैव तयार आहे. प्रशासन गावामध्ये येवूनही ग्रामस्थांशी चर्चा करायला तयार आहे, तरी ग्रामस्थांनी प्रशासनाशी सकारात्मक चर्चेसाठी,सनदशीर मार्गाने सर्वांच्या हिताचा मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्र…
जागतिक महिला आणि कामगार दिन देवरूख येथे होणार साजरा - हिरकणी आणि लोक निर्माण २०२३ सन्मानाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण !
संगमेश्वर/लोकनिर्माण ( धनंजय भांगे) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली आठ वर्षे जागतिक महिला आणि कामगार दिन देवरूख मध्ये साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना हिरकणी आणि कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कामगारांना गुणवंत कामगार या राज्य पुरस्काराने सन्मानित करण…
Image