अंधश्रध्देच्या काळ्या समस्यात "शोध सावल्यांच्या" वेब मालिका लोकांच्या पसंतीस समाजातील वास्तव दर्शनी चित्रण
पाटण लोकनिर्माण श्रीगणेश गायकवाड  सामाजिक समस्या, देव दिवसकी, जादू- टोणा कर्णी, भानामती.. आणि राजकीय अश्या वास्तवाला हात घालून समाजात होणारी मानसिक आणि आर्थिक कुचंबना ह्या गोष्टी वर भर देत "खेळ सावल्यांचा" हि मालिका लोकांच्या पसंतीस येत असून युट्यूब चैनलवर मोठ्या प्रमाणात…
Image
सीबीएसई माध्यमाचा दहावी चा निकाल जाहीर, जिल्ह्याचा निकाल ९७.९४ टक्के लागला
रत्नागिरी लोकनिर्माण टीम  सीबीएसई माध्यमाचा दहावी चा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. जिल्ह्याचा निकाल ९७.९४ टक्के लागला आहे.दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण १६ शाळेतून ३९३ विद्यार्थी, ३३८विद्यार्थिनी मिळून एकूण ७३१ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. पैकी ७१६ विद्यार्थी पास झाले असून १५ विद्य…
नव्याने पक्ष बांधणी साठी सज्ज व्हा : सत्यजितसिंह पाटणकर
पाटण लोकनिर्माण ( विनोद शिरसाट) पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक निकाल व मतदारांचा कौल आम्हा सर्वांना मान्य आहे . बाजार समिती विस्तार , प्रगतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वांनी कठोर परिश्रम घेतले होते . या परिश्रमातूनच गेल्या पाच वर्षात दोन पेट्रोल पंप व मल्हारपेठ येथील भव्य गोडावुनचे…
Image
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
मुंबई लोकनिर्माण टीम     मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच आकस्मिक निधन झालं आहे. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रात्री २वाजता निधन झालं आहे.विश्वनाथ महाडेश्वर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. ज दुपारी २ वाजता वांद्रे येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनस…
Image
कल्याण पूर्व विकास समितीने सुरु केलेल्या सह्यांच्या मोहिमेला जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद !
लोकनिर्माण /कल्याण प्रतिनिधी  सौ.राजश्री फुलपगार  कल्याण पूर्वेचाही विकास होण्यासाठी महत्वाचा ठरणारा आणि गेली अनेक वर्ष प्रलंबीत असलेल्या यु टाईप रस्त्याच्या सुमारे ८० फुट रुंदीकरणाचे कामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावे या मागणीच्या  कल्याण पूर्व विकास समितीच्या पुढाकाराने सह्यांच्या मोहीमेला …
Image
चिपळूण पोलिसांची धडाकेबाज कारवाई काहीसातच दुचाकी चोराला केली अटक
चिपळूण लोकनिर्माण टीम  चिपळूण मधून चोरीला गेलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात चिपळूण पोलिसांना यश आले असून या दोन दुचाकी चोरणारा एकच चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे.  त्या आरोपीला चिपळूण पोलिसांनी अटक केली आहे.सोमवारी अजय कृष्णा कदम या आरोपीला चिपळूण न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसाची न्यायालयी…
Image
एकच ध्यास कल्याण पूर्वचा विकास, नागरिकांकडून राबवली जाणार सह्यांची मोहीम
कल्याण /लोकनिर्माण प्रतिनिधी  सौ. राजश्री फुलपगार कल्याण पूर्व यु टाईप रस्त्याची मागणी अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत आहे, परंतु शासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे म्हणून आता स्वतः नागरिक याचा पाठपुरावा शासनाकडून करून घेणार आहे, त्या अनुषंगाने सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. दिनांक  ८/५/२०…
Image