विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात कॅरम स्पर्धा संपन्न
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलात  नुकत्याच   छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाचे  संस्थापक मुंबईचे माजी महापौर/ माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या स्मरणार्थ मुंबई उपनगर जिल्हा  कॅरम संघटना  व प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल विल…
Image
एचएससी परीक्षेत बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे उज्वल यश
पाटण /लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड ) येथील कोयना एज्युकेशन सोसायटीच्या बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एचएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केले.    महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा 96.53 टक्के, विज्ञान शाखेचा 95.87 टक्के, कला शाखेचा 67.8, बॅंकींग फायनान्सीयल शाखेचा 96.29, हॉर्टीकल्चरल श…
Image
चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ ६८.४२ लाखांचे विदेशी मद्य तसेच वाहन, कोळसा पावडर, मोबाईल आदींसह ९२,६२,५०० रूपयांचा माल जप्त
चिपळूण /लोकनिर्माण( जमालुद्दीन बंदरकर ) अवैद्य मद्याची तस्करी रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क्‌ विभागाकडून गस्ती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिपळूण विभागाकडून राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी करताना चिपळूण रेल्वे स्टेशन फाटयाजवळ ६८.४२ लाखांचे विदेशी मद्य तसेच वाहन, कोळसा पावडर…
Image
रत्नागिरी जिल्ह्यातील तीन एसटी बसस्थानकांचे काम रखडले , आता हायटेक नको पूर्वीचीच बसस्थानके बरी !
रत्नागिरी लोकनिर्माण टीम   रत्नागिरी जिल्ह्यातील तीन एसटी बसस्थानकांचे काम रखडले आहे. गेली पाच वर्षे या हायटेक एसटी स्थानकांचे काम रखडले असून, चिपळूण, रत्नागिरी आणि लांजा या स्थानकांचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल यानिमित्त व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा आणि चिपळूण या तीन बसस्थानका…
जीवन जगत असताना चांगले कार्य करीत राहिले पाहिजे - सौ. कमल कांबळे
पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट)   मानवाच्या जीवनात सुख-समृद्धी येण्यासाठी चांगल्या प्रकारचेच कार्य केले पाहिजे.असे प्रतिपादन  सौ.कमल कांबळे यांनी केले.         पाटण येथे कालकथित डॉ.आनंदा वीर (भाऊ) यांच्या पुण्यानुमोदन कार्यक्रमात आदरांजलीपर सौ.कमल कांबळे बोलत होत्या.अध्यक्षस्थानी अनिल वीर होते.सौ.…
Image
शासकीय योजना अनुदानित पण लाभार्थी वंचित!
राजापूर लोकनिर्माण प्रतिनिधी  राजापूर तालुक्यातील तरल मधील पत्रकार सुनील जठार  यांनी डिसेंम्बर २०२२ मध्ये ऑन लाईन अर्ज (चेन  swo) साठी सादर केला होता. त्या मध्ये लॉटरी पद्धतीने  त्यांचा नंबर येऊन ते मंजूर झाल्याचे समजले व लगेच त्यांनी पदरमोड करून १००% रक्कमही भरली.       नियमानुसार पेमेंट करून वि…
धामेली मधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावरील कोपऱ्यात पडलाय भगदाड - अपघात होण्याची शक्यता!
चिपळूण/लोकनिर्माण( जमालुद्दीन बंदरकर ) तालुक्यातील धामेली गावातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील ग्रामपंचायतीच्या उतारावर आणि गणपती विसर्जनाच्या नाल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूच्या जागेवर भगदाड पडले असून दोन्ही बाजूंच्या उतारावरून येणाऱ्या गाड्यांची वर्दळ असते. एकाच वेळी भरधा…
Image