महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? या कार्यक्रमाचे २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण
पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून, महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? विषयाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात २००० पेक्षा जास्त कार्यक्रम पूर्ण केले आहेत. महिलांच्या मासिक पाळी सारखा संवेदनशील विषय गांभीर्याने घेऊन समाजामध्ये असणाऱ्या रूढी, परंपरेच्…
