संतोष नलावडे यांची मनसे महाराष्ट्र राज्य चिटणीस पदी नियुक्ती
चिपळूण लोकनिर्माण टीम  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पक्षाचे नेते तथा मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष सचिन गोळे यांच्या अध्यक्षतेखाली सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर या…
Image
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७५ वा वर्धापन दिन राजापूर आगारात आनंदी व उत्साही वातावरणात साजरा
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार)     दिनांक १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर मार्गावर पहिली एस टी बस धावली होती, त्याचे समरणार्थ एस टी महा मंडळाकडून प्रतिवर्षी १ जूनला वर्धापन दिन साजरा करण्यात येतो.     या वर्षी ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त 3 जून 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सर्व…
Image
अंबाबाई मंदिर परिसरात महिलांची पूजा सुरू असताना अचानक वडाच्या झाडाला लागली आग
कोल्हापूर/ लोकनिर्माण( संजय नायर) कोल्‍हापूरातील अंबाबाई मंदीर परिसरात वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून मनोभावे पूजा करण्यात आली. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करून महिला वडाच्या झाडाची पूजा करतात.पण यावेळी अचानक वडाच्या झाडाला आग लागली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत मिळालेल्‍या माहि…
Image
नाटळचे लक्ष्मण तावडे यांचे मुंबईत निधन
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी   दिनांक  २ जून २०२३ रोजी नाटळ ता. कणकवली येथील रहिवाशी, सध्या मालाड मुंबई येथे  वास्तव्यास असलेले, लक्ष्मण वि. तावडे यांचे  वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने  मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले.       कै. लक्ष्मण वि. तावडे हे सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित मुंबईचे उ…
Image
अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू, मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय
निपाणी लोकनिर्माण टीम  अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी वडणगे (ता. करवीर) येथे घडली. मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम (वय ४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) असे या दाम्पत्याचे नाव आहे. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्…
Image
परिवर्तन हाच पाटण तालुक्याच्या विकासासाठी पर्याय: उधवणे ग्रामस्थ
देसाई गटाच्या प्रमुख नेत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट)  पाटण तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन हा एकच आता पर्याय आहे. गटबाजी व भ्रष्टाचाराची उन्मत्त सत्ता उलथवून टाकण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासारखे विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्यातील …
Image
जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था निवडणूकी साठी परिवर्तन पॅनल सज्ज
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरी ची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून मागील निवडणुकी प्रमाणेच परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशीच लढत होणार असून परिवर्तन पॅनल ने जोर धरला आहे. गेल्या वेळी १६ पैकी १० जागा निवडून आणून ५० वर्षा नंतर  आपले अस्तित्व नि…
Image