चिपळूण खेर्डी परिसरात भुकेने व्याकुळ बिबट्याचा नागरिकांवर हल्ला पण बिबट्याचाही उपासमारीमुळे मृत्यू
चिपळूण लोकनिर्माण टीम चिपळूण खेर्डी परिसरात डोंगर भागात घराच्या सुरु असलेल्या बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेलेल्या नागरिकावर भरदिवसा हल्ला केल्याची घटना शिवाजीनगर वरची खेर्डी येथे रविवारी सकाळी. १० च्या सुमारास घडली. मात्र या हल्ल्यानंतरही बिबट्या घरातच बसला होता. विशेष म्हणजे बरेच दिवस शिकार न म…