वृक्ष तोड झालेल्या ठिकाणी पुनश्च लागवड व्हावी याकडे वनविभागाने लक्ष द्यावे राष्ट्रवादीची मागणी
चिपळूण लोकनिर्माण टीम पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन हि सर्वात मोठी गरज आहे हे आपणास माहीतच आहे व आपल्या वनखात्याच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा कर्तव्याचा भाग आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत आपल्या वनखात्यामार्फत वृक्ष संवर्धनाचा फज्जा उडवल्याचे वृत्तपत्रांमधून पाहावयास मिळत आहे. बॉयलरसाठी म…
