महिला खेळाडुंवरील अन्यायाविरोधात पाटणमध्ये निषेध मोर्चा
, पाटण /लोकनिर्माण (विनोद शिरसाट) राष्ट्रीय महिला कुस्तीपट्टूंवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या खा. बृजभूषणसिंह यांना अटक करा नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत पाटणसह परिसरातील तमाम क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंबरोबरच समाजातील विविध घटकांनी पाटण तहसीलदार कार्यालयावर पायी निषेध मोर्चा काढला. यावेळी…
