सोशल मिडियाद्वारे आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्याबाबत राजापूर पोलीसांनी केला गुन्हा दाखल
राजापूर/लोकनिर्माण (सुनील जठार) दि. ०७/०६/२०२३ रोजी राजापूर तालुक्यात राहणाऱ्या एका ५२ वर्षीय आरोपीने एका व्हॉट्सअॅप गृपवर आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करुन त्याद्वारे महापुरुषांचा अवमान करुन, जनसमाज यांच्यामध्ये एकोपा टिकण्यास बाधक असे कृत्य केल्याची गोपनीय माहिती मिळताच त्याची गांभीर्यपुर्वक दखल घ…