रोमन boy आलाय आपल्या भेटीला......!
मुंबई/लोकनिर्माण ( गणेश तळेकर) दि. ७ जून 2023 संध्याकाळी सहा वाजता मुंबई अंधेरीतील 99 STUDIO मध्ये 7merry Film Production च्या अंतर्गत "रोमन बाय " ह्या video Album चे अनावरण करण्यात आले, सागर कोळी व तेजस्विनी कोळी निर्मित ह्या अल्बमचे अनावरण प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते राकेश बेदी ह्य…
