पनवेल तालुक्यात श्री रायगड ॲग्री मिशन नवकृषक फार्मर प्रोडूसर कंपनीची स्थापना - सौ प्रियंका प्रमोद लांगी --अध्यक्ष श्री राजू कदम सचिव व विलास नरहर पुंडले यांची खजिनदार पदी निवड
पनवेल लोकनिर्माण प्रतिनिधी रायगड जिल्हा हा मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. पूर्वी या जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जायचे. परंतु वाढत्या औद्योगीकरणामुळे पनवेल तालुक्यातील शेती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी पनवेल तालुक्यातील काही मित्रांनी एकत्र येऊन. श्री रायगड ॲग्री मि…
