जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आमदार डॉ.राजन साळवींनी केले मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने प्रमुख मुद्दे उपस्थित
राजापूर लोकनिर्माण/सुनील जठार जिल्हा नियोजनची पहिला बैठक पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या अध्यक्षते खाली अल्पबचत सभागृह,जिल्हाधिकारी कार्यालय,रत्नागिरी येथे पार पडली. सदर बैठकीमध्ये आमदार डॉ.राजन साळवी यांनी अत्यावश्यक व विकासाच्या दृष्टीने मतदार संघातील प्रमुख मुद्दे उपस्थित करत पालकमंत्री नाम.…
