घाणेखुंट वासीयांनी वाहिली नीलिमा चव्हाणला श्रद्धांजली, कॅन्डल मार्च च्या माध्यमातून आरोपींवर कारवाईची प्रशासनाकडे केली मागणी.
लोटे /लोकनिर्माण (प्रमोद आंब्रे) खेड तालुक्यातील घाणेखुंट गावातील महिलांनी व ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च चे आयोजन करीत घातपातामध्ये मृत पावलेली नीलिमा चव्हाण विलास श्रद्धांजली वाहिली. कॅन्डल मार्च काढून प्रशासनाकडे या विकृत प्रवृत्तीच्या नराधम आरोपींना लवकरात लवकर शोधून काढून कठोर शासन करण्यात याव…
