लोकनिर्माण वृत्तपत्राचा वर्धापनदिन अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम येथे उत्साहात साजरा
चिपळूण/ लोकनिर्माण (स्वाती हडकर) लोकनिर्माण वृत्तपत्राचा चवदावा वर्धापन दिन आणि संपादक बाळकृष्ण कासार यांचा वाढदिवस हे एकाच दिवशी येत असल्याने त्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. या वर्षी लोकनिर्माण वृत्तपत्राच्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकठिकाणी असलेल्य…
