टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओचे रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोहळा थाटात संपन्न
राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार) राजापूर शहरातील युवा छायाचित्रकार संदेश टिळेकर यांनी १९९८ रोजी राजापूर शहरातील बाजारपेठेत आपला टिळेकर फोटो स्टुडिओ राजापूर या नावाने फोटो स्टुडिओ सुरू केला या टिळेकर डिजिटल फोटो स्टुडिओ ला ११ नोव्हेंबर २०२३ रोजी २५ वर्ष पूर्ण झाली या रौप्य महोत्सवी वर्षपूर्ती सोह…
• Balkrishna Kasar