देवरूखात लोकनिर्माण दीपावली विशेषांकाचा प्रकाशन सोहळा संपन्न
चिपळूण /लोकनिर्माण (स्वाती हडकर) लोकनिर्माण वृत्तपत्राचा पहिला अंक २००९ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर जागतिक घडामोडीवर दृष्टीक्षेप टाकून सातत्याने दीपावली विशेषांक प्रकाशित करण्यात आले. त्यातील काही अंकांना राज्य तर कोविड १९ या विशेषांकाला जागतिक मराठी दिवाळी अंक या आंतरराष्ट्रीय संघटने कडू…
