ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन!
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले आहे. आज मीरारोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’ यांसा…
