रत्नागिरीच्या मांडवी बीच येथील सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटचे भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार ९ एप्रिल रोजी उद्घाटन इको टॉयलेट व चेंजिंग रुमच्या अन्य १३ युनिटलाही निधी मंजूर
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणा-या रत्नागिरी जिल्हयाच्या सागरी किना-यावर पर्यटकांच्या सुखसुविधेसाठी सेल्फ क्लिनिंग इको टॉयलेटच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोकण ग्रामीण पर्यटन विकास योजनेतंर्गत रत्नागिरीच्या समुद्रकिनारी ६ ठिकाणी सेल्फ क्लिनिंग इको टॉयले…
• Balkrishna Kasar