अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान वतीने १३४ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई लोकनिर्माण (रामदास धो. गमरे) अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करून लकी ड्रॉ च्या माध्यमातून १३४ स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्…