रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील देवरहाटी जमिनीवरील कामांबाबत तातडीने अहवाल सादर करा, महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  कोकणमधील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील  देवरहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत.  अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश आज महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत दिले.  या जमिनींच्या जवळ पारं…
अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान वतीने १३४ व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई लोकनिर्माण (रामदास धो. गमरे)  अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती पर्वाचे औचित्य साधून विनामूल्य लकी ड्रॉ चे आयोजन करून लकी ड्रॉ च्या माध्यमातून १३४ स्पर्धकांना भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी निर्माण केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्…
हज यात्रे साठी जाणाऱ्या भाविकांसाठी फाॅरेन ट्रावेल कार्ड उपलब्ध करून द्यावे. समाजसेवक - एजाज इब्जी.
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी             स्टेट बँक ऑफ इंडिया ने हज आणि उम्रा साठी जाणाऱ्या भाविकांसाठी सऊदी अरब या देशात वित्तीय व्यवहार करण्यासाठी ना नफा ना तोटा या तत्त्वावर सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जी भाविकांसाठी खूपच फायद्याची आहे.           सऊदी अरब मध्ये होणारे सर्व व्यवहारावर कोणत्…
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद बुधवारी उद्योजक आणि महाराष्ट्र शासन यांच्यात होणार सामंजस्य करार
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बुधवारी दि. 9 एप्रिल रोजी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात सकाळी 10 वाजता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद होणार आहे. जिल्ह्यातील उद्योजक या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनासोबतम यावेळी सामंज्यस्य करार कर…
Image
संगमेश्वरच्या शिवसेना उबाठा गटाला नवसंजीवनी! माजी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती सहदेव बेटकर उद्या करणार जाहीर पक्षप्रवेश! मातोश्रीवर हालचालींना वेग
संगमेश्वर लोकनिर्माण/ प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिव बंधन बांधणार आहेत. ते उद्या ८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या तमाम समर्थकांच्या समवेत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात  जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत. तळा…
Image
कुंभारखाणी उंब्रटवाडी येथे १२३३५ रुपयाचा देशी विदेशी कंपनीचा दारु साठा जप्त. संगमेश्वर पोलिसांची धडक कारवाई.
संगमेश्वर लोकनिर्माण/ सत्यवान विचारे संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी उंब्रटवाडी येथील राजेंद्र काशीराम सुर्वे (५४) याच्या राहत्या घरी रविवार ता, 6 रोजी संlयकाळी संगमेश्वर पोलिसांनी रेड केली असता त्याच्या  घराच्या पडवी मधे  १२३३५ रुपयाचा देशी विदेशी कंपनीचा दारु साठा आढळून आला. संगमेश्वर पोलिसांच…
Image
सुप्रसिद्ध ऐतिहासिक श्रीराम मंदिरात " राम नवमी उत्सव " भक्तिमय वारावरणात संपन्न..
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  ऐतिहासिक श्रीराम मंदिर श्रीराम आळी येथे श्रीराम नवमी उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू होतो. या दिवसापासून पुढे रामनवमी व दुसऱ्या दिवशी महाप्रसाद व रात्री लळीताने या उत्सवाची सांगता होते.  गुढीवाडव्या पासून रामनवमी पर्यंत भजन, कीर्तन प्रवचन इत्यादी धार्मिक कार्यक्रमात हा…
Image