जेष्ठ पत्रकार दिलीप देवळेकर यांना पत्रकार भूषण पुरस्काराने सन्मानित
खेड लोकनिर्माण प्रतिनिधी खेडचे पत्रकार दिलीप स.देवळेकर यांना कोकण मराठी पत्रकार संस्थेचा २०२५ चा पत्रकार भूषण पुरस्कार गृह राज्यमंत्री मा. ना. योगेश दादा कदम यांच्या शुभहस्ते सहपत्नीक गौरवण्यात आले. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री ना. श्री. योगेशदादा कदम, अध्यक्षस्थानी …
