जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणा-या पत्रकारांना एसटी महामंडळाने दाखवली जागा !
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  जनतेच्या प्रश्नांबाबत नेहमीच जागल्याची भूमिका बजावणाऱया पत्रकारांना एसटी महामंडळाने 'जागा' दाखवली आहे. एसटी बसमध्ये स्वातंत्र्य सैनिक, आमदारांप्रमाणेच पत्रकारांसाठी एक सीट राखीव ठेकली जाते.ती आतापर्यंत आमदाराच्या राखीव सीटच्या मागील सीटवर असायची. मात्र आता महाम…
Image
पार्टटाईम जॉबचे आमीष दाखवूनचिपळुणात तरुणाची १३ लाखाची फसवणूक
चिपळूण/ लोकनिर्माण ( जमालुद्दीन बंदरकर)  पार्टटाईम जॉब करून पैसेकमावता येतील असे आमीष दाखवून येथील तरुणाची १३ लाख १५ हजार ५३४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना मार्च महिन्यात घडली आहे. याप्रकरणी दोघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅरी वॉशिंग्टन व अंकूर (पूर्ण नावे, गावे माहिती …
बाळासाहेब देसाई कॉलेजमध्ये ‘आझाद हिंद की गाथा’ नाट्यप्रयोगाचे सादरीकरण
पाटण लोकनिर्माण प्रतिनिधी भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्यसंचनालय, राष्ट्रीय सेवा योजना आणि आर्टिस्टिक ह्युमनने आयोजित केलेल्या ‘आझाद हिंदची गाथा या नाट्यप्रयोगासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामधील ७५ महावि…
Image
चिपळूण मध्ये पत्रकाराला धमकावन्यासाठी आलेल्या चौकडीस गाववाल्यांच्या रोषांचा सामना करावा लागला
रात्री साडेअकरा वाजता संगमेश्वर हुन चिपळूणला आले होते शायनींग मारण्यासाठी चिपळूणच्या स्थानिक ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर प्रकरणाला वेगळेच वळण लागले असते   चिपळूण/ लोकनिर्माण प्रतिनिधी  संगमेश्वरचे जेष्ठ पत्रकार आणि लोकनिर्माण वृत्तपत्राचे संगमेश्वर तालुका प्रतिनिधी सत्यवान विचारे या…
बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाच्या जागेवर परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात जागा खरेदी, माहिती अधिकारात उघड!
राजापूर/ लोकनिर्माण (सुनील जठार)   प्रस्तावित असलेल्या राजापूर येथील रिफायनरीवरून पुन्हा रान पेटण्याची शक्यता आहे. बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाच्या जागेवर परप्रांतीयांनी मोठय़ा प्रमाणात जागा खरेदी केल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात समोर आले आहे.माहिती अधिकार कार्यकर्ता महा…
Image
महाराष्ट्राची रणरागिणी पुरस्कार वितरण समारंभ मोठया थाटामाटात संपन्न!
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी  सुनिर्मल फाउंडेशन वतीने महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता आशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाचा ८मार्च जागतिक महिला दिना निमित्त १९मार्च २०२२ रोजी दादर येथे "महाराष्ट्राची रणरागिणी"पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सुरवातील…
Image
भारतीय जनता पार्टी शिवडी वार्ड क्रमांक २०५ चे अध्यक्ष गणेश बाळकृष्ण शिंदे यांच्या प्रयत्नातून विद्युत दिवे आणि पाण्याची लाईन स्वखर्चाने करण्यात आली.
मुंबई लोकनिर्माण /प्रसाद शेट्ये
Image