तांबेडी गावच्या युवकाने मुंबई येथे उद्योगाचा रचला पाया तर गावी चढवला कळस - तांबेडी येथे उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या मार्गदर्शनाखाली पापड उद्योगाचा केला शुभारंभ
"एक पाऊल पडते पुढे", स्वतःसह पंचवीस महिलांना दिला रोजगार ✒️लोक निर्माण /संगमेश्वर:(सत्यवान विचारे ) आजच्या युगात भूल भुल्लया म्हणुन मुंबई शहाराचे आकर्षण प्रत्येकाला असते, ग्रामीण भागातील तरुण वर्गाचा ओढा मुंबईकडे असल्याने गावातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पारंपारक शेती सोडून मुंबईकडे जाता…
Image
जागतिक आरोग्य दिनानिमित्त कापरे आरोग्य केंद्रातर्फे आरोग्य तपासणी शिबिर
कापरे/ लोकनिर्माण( तेजस मोरे)   शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे  अंतर्गत उपकेंद्र भिले अंतर्गत गाव धामेली येथे ज…
Image
शिरंबे फाळके बेंद ते पिरसाहेब मंदिर ३०० मीटर रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
कोरेगाव लोकनिर्माण ( नामदेव भोसले)       ‌‌   आमदार शशिकांत शिंदे विधान परिषद सदस्य यांच्या फंडातून ८लक्ष मंजूर करण्यात आलेल्या३००मीटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. हा रस्ता बरेच दिवस प्रलंबित होता. शिरंबे-दुघी रस्ता करण्यात आला.परंतू प्रलंबित असणारा रस्ता पिरसाहेब मंदिर ते फाळके बेंद (रहिमतपू…
Image
"अन्नधान्यातील भेसळ कशी ओळखाल?" या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
सातारा लोकनिर्माण ( नामदेव भोसले) महाराष्ट्र शासनाच्या दुग्ध व्यवसाय विभागातून उपमुख्य दक्षता अधिकारी म्हणून २० वर्षांपूर्वी निवृत्त झालेले श्री अशोक कुंदप हे एक समाज सेवेने झपाटलेले व्यक्तिमत्व होय.केवळ नोकरीत असतानाच नव्हे तर,निवृत्ती नंतरही आपले ज्ञान, अनुभव याचा समाजासाठी कसा उपयोग होईल ? याचा …
Image
दोडवली मासू- वाघांबे-कर्दे रस्त्यासंदर्भात नागरिकांनी मनसे पदाधिकाऱ्याजवळ मांडल्या व्यथा
गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी  गुहागर तालुक्यातील दोडवली मासू वाघांबे कर्दे मार्गाच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुकाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या जवळ व्यथा मांडल्या .कर्दे येथे नुकतीच मनसे पदाधिका-यांजवळ नाग…
Image
लाेकनिर्माणचे चिपळूण तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर सरांचा शुक्रवारी सेवापूर्ती सदीच्छा समारंभ !
चिपळूण/ लोकनिर्माण( तेजस मोरे)      लाेकनिर्माण वृ्त्तपत्राचे तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर सर हे महाराष्ट्र हायस्कूल चिपळूणमध्ये ३९ वर्षे ज्ञानदानाचे कार्य करून दि.३१ मार्च २०२३ राेजी सेवानिवृत्त हाेत आहेत.त्यांचा सेवापूर्ती सदीच्छा समारंभ चिपळूण एज्युकेशन साेसायटी व शाळेतर्फे ३१ मार्च रोजी स…
Image