केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेचा आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
गुहागर लोकनिर्माण प्रतिनिधी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन नळ पाणी योजनेतून शिवसेना स्थानिक कार्यसम्राट आमदार भास्कर शेठ जाधव यांच्या अथक परिश्रमाने चिपळूण - वाघिवरे गावासाठी लाभलेल्या घरपट नळपाणी योजनेच्या भुमि पुजनाचा शुभारंभ रविवार दि.३/१२/२०२३ रोजी बोरगाव पाचदेवळी येथे संपन्न झाला. आमदार…