हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र, राजापूर येथे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते संपन्न
राजापूर लोकनिर्माण ( सुनील जठार) रा जापूर नगरपरिषद मधील समर्थनगर परिसरामध्ये  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. शहरातील सर्व नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रत्येक तालुक्यात आणि शहरी भागात अशा आपला दवाखाना शासनाच्या वतीने  सुरू  करण्यात आला अ…
Image
कोदवली राजापुर येथे आराम बस आणि कार यांच्या धडकेत सहा जण गंभीर जखमी
राजापूर लोकनिर्माण (सुनील जठार) मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्यान   हा अपघात घडला आहे.  गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम ब…
Image
रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम - रत्नागिरी एमआयडीसीतील १३ कंत्राटी कर्मचारी शासकीय सेवेत कायम
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी   रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीत कंत्राटी सेवेत कार्यरत असलेल्या १३ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. मागील काही दिवसांपा…
Image
श्री स्वामी समर्थ ह्रदयस्थ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न!
श्री स्वामी समर्थ ह्रदयस्थ सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न!      राजापूर/ लोकनिर्माण ( सुनील जठार) अक्कलकोट निवासी श्री. स्वामी समर्थ यांचा समाधीलीला दिन  १८ एप्रिल २०२३ रोजी काळाचौकी अभ्युदय एज्युकेशन हायस्कूल, बँक्वेट हॉल येथील स्वामीभक्त मेळ्यात अनेक कार्यक्रम  घेऊन भक्तीमय वातावरणात साजरा करण्य…
Image
गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन खेड पोलिसांनी रोखले - उपचारासाठी कळंबनी रुग्णालयात दाखल
खेड/लोकनिर्माण ( काका भोसले) चिपळूण खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीमधील गोशाळेच्या जागेसह अन्य मागण्यांसाठी आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी मंगळवारी गोशाळा प्रमुख भगवान कोकरे यांनी पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन खेड पोलिसांनी रोखले. गुरांना महामार्गावर येऊच दिले नाही. त्यांना गोशाळा परिसरातच रोखण्यासाठी…
राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
लोकनिर्माण कल्याण प्रतिनिधी सौ.राजश्री फुलपगार  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने शुक्रवार दि. १४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११. ०० वाजता जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शिवाजी चौक, कल्याण (प) येथे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. यांची १३२ वी  ज…
Image
सुंदरगड नावाप्रमाणेच सुंदर - एस.पी समीर शेख सुंदरगडावर सातारा पोलिस दलाकडून स्वच्छता मोहीम
पाटण/लोक निर्माण (श्रीगणेश गायकवाड)  पाटण महालातील प्रमुख असलेल्या किल्ले सुंदरगड- दातेगडावर "आपले किल्ले आपली जबाबदारी.."  या मोहिमेअंतर्गत सातारा जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा पोलिस दलाने रविवारी सकाळी गड स्वच्छता मोहीम राबवली. प्रारंभी किल्ल्याचे मुख्य प्रवेश…
Image