वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक : डॉ. आर. जी. पवार
पाटण लोकनिर्माण( श्रीगणेश गायकवाड ) आजच्या स्पर्धेच्या युगात जर विद्यार्थ्यांना टिकून राहायचे असेल तर आपली शैक्षणीक गुणवत्ता तर वाढवली पाहिजे पण वेगवेगळ्या कोर्स च्या माध्यमातून वेगवेगळी कौशल्ये सुद्धा आत्मसात करणे आवश्यक आहे  असे मत आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक डॉ. आर. जी. पवार यांनी व…
Image
बांदिवडेचे, अरविंद प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकल्बॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड
मुंबई लोकनिर्माण टीम बांदिवडे ता. मालवण येथील, व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.           मुंबईचे माजी महापौर कै. रमेश प्रभु यांच्या सम…
Image
कुरआन म्हणताे आपण सर्व एक माता-पिता पासून जन्मलाे म्हणजे आपण सर्व बांधव - डाॅ.रफीक पारनेरकर जमाअते इस्लामी तर्फे चिपळूणात ईद मीलन कार्यक्रम संपन्न
चिपळूण /लोकनिर्माण (तालुका प्रतिनिधी जमालुद्दीन बंदरकर )                                                                                                                                               कुरआनमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण सर्व एक माता-पितांची संतान आहाेत.अर्थातच आपण सर्वजण एकमेकांचे ब…
Image
१ मे या कामगार दिनी लोकनिर्माण वृत्तपत्राचा गुणवंत कामगार आणि हिरकणी सन्मान समारंभ उत्साहात साजरा - संगमेश्वरचे तसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
संगमेश्वर लोकनिर्माण/सत्यवान विचारे     राज्यात एकाचवेळी प्रकाशित होणारे सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन ओळखले जाणारे लोक निर्माण वृत्तपत्राची ओळख असणारे लोकनिर्माण या वृत्तपत्राद्वारे प्रतिवर्षी एक मे या कामगार दिनी गुणवंत कामगारांचा आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महि…
Image
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत व पंचक्रोशीमध्ये आठ दिवस पाणीपुरवठा खंडित, शेकडो कारखान्यांचे करोडो रुपयांचे नुकसान. उद्योजकांचा आंदोलनाचा इशारा
चिपळूण लोकनिर्माण टीम  'लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीत गेले आठ दिवस पाणीपुरवठा खंडित झाला असून वसाहतीमधील शेकडो कारखाने बंद आहेत. परिणामी कारखानदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आम्ही एमआयडीसी कडे नुकसान भरपाईची मागणी करणार असून वेळ पडल्यास आंदोलन ही करण्यास तयार आहोत,' असा…
Image
लोकनिर्माण चे संपादक श्री. बाळकृष्ण कासार नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कारांने सन्मानित
मुंबई लोकनिर्माण  प्रतिनिधी  नानासाहेब जोशी स्मृति संपादक सन्मान पुरस्कार  लोकनिर्माण वृत्तपत्राचे संपादक श्री. बाळकृष्ण कासार यांना मार्मिक चे कार्यकारी संपादक मुकेश  माचकर यांच्या हस्ते आणि मा. माहिती आणि जनसंपर्क उपसंचालक संभाजी खराट,  मा.  संचालक देवेंद्र भुजबळ यांच्या उपस्थितीत प्रदान करण्य…
Image
कै.सुभद्रा सांळुखे यांच्या सपेंडी उत्तरकार्य विधीनिमित्त भव्य किर्तन महोत्सव संपन्न
पाटण लोक निर्माण प्रतिनिधी (विनोद शिरसाट)   मुले संस्कारित करुन प्रपंच करणे हे आजच्या पिढिला आदर्शवत ठरणारे काम सुभद्रा मातेकडुन झाल्याने तिला मोक्ष प्राप्ती झाली असे मत युवा किर्तनकार सचिनजी महाराज यानी मांडले.     झाकडे (ता. पाटण) येथील कै.सुभद्रा सांळुखे यांच्या सपेंडी उत्तरकार्य विधीनिमित्त भ…
Image