चिपळूण च्या माजी उपनगध्यक्षा गौरीताई रेळेकर "अहिल्यादेवी होळकर "पुरस्काराने सन्मानित
चिपळूण लोकनिर्माण टीम चिपळूण मधील सामाजिक चळवळीत सातत्याने पुढाकार घेऊन सेवा कार्य करणाऱ्या चिपळूण मधील माजी उपनगराध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. गौरीताई जीवन रेळेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा अहिल्यादेवी होळकर पुरस्का…
