यू टाईप रस्ता रुंदीकरण प्रक्रियेबाबत पुनर्वसन कृती समिती कल्याण पूर्व, च्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट
लोकनिर्माण कल्याण /सौ. राजश्री फुलपगार समिती शिष्टमंडळाने मा.आयुक्त यांची पुनर्वसन, रस्ता रुंदीकरण याबाबत भेट घेतली. आयुक्तांकडे कल्याण पूर्वे चे मा.आमदार गणपत गायकवाड, मा.नगरसेवक निलेश शिंदे, विशाल पावशे ,प्रमोद पिंगळे तसेच पुनर्वसन समिती चे अध्यक्ष व मा.नगरसेवक उदय रसाळ हे उपस्थित होते . पुनर्वस…