नाटळचे लक्ष्मण तावडे यांचे मुंबईत निधन
मुंबई लोकनिर्माण प्रतिनिधी   दिनांक  २ जून २०२३ रोजी नाटळ ता. कणकवली येथील रहिवाशी, सध्या मालाड मुंबई येथे  वास्तव्यास असलेले, लक्ष्मण वि. तावडे यांचे  वयाच्या ८९ व्या वर्षी वृद्धापकाळाने  मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले.       कै. लक्ष्मण वि. तावडे हे सिंधुदुर्ग सहकारी बँक मर्यादित मुंबईचे उ…
Image
अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू, मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्यू झाल्याचा संशय
निपाणी लोकनिर्माण टीम  अवघ्या २० मिनिटांच्या अंतराने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी वडणगे (ता. करवीर) येथे घडली. मधुकर दिनकर कदम (वय ५९) आणि जयश्री मधुकर कदम (वय ४९, दोघे रा. दिंडे कॉलनी, वडणगे) असे या दाम्पत्याचे नाव आहे. मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच दोघांचा मृत्…
Image
परिवर्तन हाच पाटण तालुक्याच्या विकासासाठी पर्याय: उधवणे ग्रामस्थ
देसाई गटाच्या प्रमुख नेत्याचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश पाटण लोकनिर्माण (विनोद शिरसाट)  पाटण तालुक्याच्या विकासासाठी परिवर्तन हा एकच आता पर्याय आहे. गटबाजी व भ्रष्टाचाराची उन्मत्त सत्ता उलथवून टाकण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासारखे विकासाला प्राधान्य देणारे नेतृत्व तालुक्यातील …
Image
जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था निवडणूकी साठी परिवर्तन पॅनल सज्ज
रत्नागिरी लोकनिर्माण प्रतिनिधी  जिल्हा परिषद सेवक सहकारी पतसंस्था रत्नागिरी ची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून मागील निवडणुकी प्रमाणेच परिवर्तन पॅनल विरुद्ध सहकार पॅनल अशीच लढत होणार असून परिवर्तन पॅनल ने जोर धरला आहे. गेल्या वेळी १६ पैकी १० जागा निवडून आणून ५० वर्षा नंतर  आपले अस्तित्व नि…
Image
यू टाईप रस्ता रुंदीकरण प्रक्रियेबाबत पुनर्वसन कृती समिती कल्याण पूर्व, च्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट
लोकनिर्माण कल्याण /सौ. राजश्री फुलपगार समिती शिष्टमंडळाने मा.आयुक्त यांची पुनर्वसन, रस्ता रुंदीकरण याबाबत भेट घेतली.  आयुक्तांकडे कल्याण पूर्वे चे मा.आमदार गणपत गायकवाड, मा.नगरसेवक निलेश शिंदे, विशाल पावशे ,प्रमोद पिंगळे तसेच पुनर्वसन समिती चे अध्यक्ष व मा.नगरसेवक उदय रसाळ हे उपस्थित होते . पुनर्वस…
चिपळूण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राष्ट्रीय महामार्ग कार्यलयात धडक
चिपळूण प्रतिनिधी  मुंबई -गोवा  महामार्गाची झालेली दुरावस्था, बहादुरशेख नका येथे होणारी वाहतूक कोंडी, रिक्षा स्टॅन्ड पार्किंग व वाशिष्टी नदीवरील नवीन पुलावरील पडलेले खड्डे अशा अनेक प्रश्नांसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालूका अध्यक्ष अभिनव जी भुरण व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हा अध्य…
Image
पाटणच्या मुलींची क्रिकेट डिफेन्स (आर्मी) अकादमीसाठी निवड
पाटण लोकनिर्माण/ श्रीगणेश गायकवाड   येथील निकम स्पोर्ट्स क्लबच्या मुली शांभवी शिरीष देशमुख व अवंतिका विद्याधर भागवत यांनी उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी केल्याने त्यांची पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत झालेल्या क्रिकेट डिफेन्स (आर्मी) अकादमीच्या अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली.  १५ वर्ष…
Image